|| आवाहन ||
|
३५०)
हे वर्ष छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकाचे ३५० वे वर्ष आहे.
|
३५०)
त्या निमित्त महाराजांच्या ३५० किल्ल्यांवर भगवा झेंडा फडकावून आपण त्यांना वंदन करू शकतो.
|
३५०)
६ जूनच्या अगोदर हे करणे सहज शक्य आहे.
|
३५०)
६ जून रोजी सर्व ३५० किल्ल्यांवर शिवराज्याभिषेक मोहोत्सव साजरा करता येईल. यामुळे खूप नागरिकांना सहभागाची संधी मिळेल.
|
३५०)
भगवा २५ - ५० मिटर उंचीच्या ध्वजस्तंभावर उभारला तर दुरून पण छान दिसेल.
|
३५०)
किल्ल्याच्या पंचक्रोशीतील गावांना भगव्याच्या दैनंदीन दर्शनानाने प्रेरणा मिळत राहील.
|
भारतीय सौर दिनांक ७ चैत्र शेक १९४५
|
२७ मार्च २०२३
|
संकल्पना :
+91 9325175596
|